मार्क 12:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 त्यांनी ते आणले, त्याने त्यांना विचारले, “ही मुद्रा व हा लेख कोणाचा?” ते त्याला म्हणाले, “कैसरचा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांनी ते आणले; तेव्हा त्याने त्यांना विचारले, “हा मुखवटा व हा लेख कोणाचा?” ते त्याला म्हणाले, “कैसराचा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मग त्यांनी त्याच्याकडे एक नाणे आणले. त्याने त्यांना विचारले, “या नाण्यावरील ही प्रतिमा व हा लेख कोणाचा आहे?” ते त्यास म्हणाले, “कैसराचा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याप्रमाणे त्यांना एक नाणे दिले आणि त्यांनी विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?” “कैसराचा” त्यांनी उत्तर दिले. Viz kapitola |