मार्क 11:8 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 पुष्कळ लोकांनी त्यांची वस्त्रे रस्त्यावर पसरली. इतर लोकांनी शेतामळ्यांतून डहाळ्या तोडून आणून त्या रस्त्यावर पसरल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पुष्कळ लोकांनी आपले झगे रस्त्यावर पसरले आणि इतरांनी शेतातून तोडलेल्या डहाळ्या पसरल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 अनेक लोकांनी आपले अंगरखे काढून रस्त्यावर पसरले आणि दुसर्यांनी शेतातून तोडून आणलेल्या डाहळ्या रस्त्यावर पसरल्या. Viz kapitola |