मार्क 11:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर त्यांची वस्त्रे पसरली, त्यानंतर येशू त्याच्यावर बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले. Viz kapitola |