Online Bible

- Reklamy -




मार्क 11:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 ते निघाले. रस्त्यावर एका घराच्या दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले. ते त्यांनी सोडायला सुरुवात केली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग ते निघाले आणि त्यांना रस्त्यावर, दाराशी एक शिंगरु बांधलेले आढळले मग त्यांनी ते सोडले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते निघाले व त्यांना एका रस्त्यावर फाटकाच्या बाहेर शिंगरू बांधलेले आढळले. ते सोडू लागले,

Viz kapitola kopírovat




मार्क 11:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy