Online Bible

- Reklamy -




मार्क 11:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

32 माणसांकडून म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती आहे, कारण सर्व लोक योहानला खरोखर संदेष्टा मानतात.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 ‘माणसांपासून होता’ असे म्हणावे तर? - त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 परंतु जर आपण तो मनुष्यांपासून आहे असे म्हणावे तर लोक आपणावर रागवतील.” त्या लोकांची भीती वाटत होती कारण सर्व लोकांचा विश्वास होता की योहान खरोखर संदेष्टा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 पण जर आपण म्हणालो, ‘मनुष्यांपासून होता,’ ” त्यांना लोकांचे भय वाटत होते, कारण योहान संदेष्टा होता असे प्रत्येकजण मानत होता.

Viz kapitola kopírovat




मार्क 11:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy