मार्क 11:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ते आपसात विचार करू लागले. ‘देवाकडून म्हणावे तर तो म्हणेल, ‘मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा ते आपसांत विचार करू लागले : ‘स्वर्गापासून होता’ असे म्हणावे तर तो म्हणेल की, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 त्याविषयी त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणू लागले जर आपण तो स्वर्गापासून म्हणावे तर तो म्हणेल, “मग त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 या प्रश्नावर त्यांनी एकमेकांबरोबर चर्चा केली आणि म्हणाले, “योहानाचा बाप्तिस्मा ‘स्वर्गापासून होता’ असे जर आपण म्हणालो तर ते विचारतील ‘त्यावर तुम्ही विश्वास का ठेवला नाही?’ Viz kapitola |