मार्क 11:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 योहानला बाप्तिस्मा देण्याचा अधिकार कोठून मिळाला? देवाकडून की माणसांकडून? ह्याचे मला उत्तर द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसांपासून होता ह्याचे मला उत्तर द्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गातून होता की मनुष्यांपासून होता? याचे उत्तर द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मला सांगा, योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?” Viz kapitola |