मार्क 11:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता? हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 “तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि त्यास म्हणाले, “आपण कोणात्या अधिकाराने या गोष्टी करता? त्या करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 “कोणत्या अधिकाराने या गोष्टी तुम्ही करत आहात? व तुम्हाला हा अधिकार कोणी दिला?” असे त्यांना विचारू लागले. Viz kapitola |