मार्क 11:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 ते पुन्हा यरुशलेम येथे आले. येशू मंदिरात चालत असताना मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग ते पुन्हा यरुशलेमेस आले, आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. Viz kapitola |