Online Bible

- Reklamy -




मार्क 11:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

21 तेव्हा पेत्राला त्याची आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरुवर्य, पाहा, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पेत्राला आठवण झाली. तो येशूला म्हणाला, “रब्बी, पाहा! ज्या अंजिराच्या झाडाला आपण शाप दिला ते वाळून गेले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पेत्राला आठवण आली आणि त्यांनी येशूंना म्हटले, “गुरुजी, पाहा! ज्याला आपण शाप दिला ते अंजिराचे झाड वाळून गेले आहे!”

Viz kapitola kopírovat




मार्क 11:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy