मार्क 11:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 दुसऱ्या दिवशी पहाटेस वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सकाळी येशू आणि त्याचे शिष्य जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 सकाळी जात असताना अंजिराचे झाड मुळापासून सुकून गेले आहे असे त्यांना दिसले! Viz kapitola |