मार्क 11:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 संध्याकाळी येशू व त्याचे शिष्य शहर सोडून गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 त्या रात्री येशू व त्याचे शिष्य शहराबाहेर गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 संध्याकाळ झाली, तेव्हा येशू व त्यांचे शिष्य शहराच्या बाहेर गेले. Viz kapitola |