मार्क 11:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 दुसऱ्या दिवशी ते बेथानी येथून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 दुसर्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 दुसऱ्या दिवशी, ते बेथानीहून निघाल्यानंतर येशूला भूक लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 दुसर्या दिवशी ते बेथानी सोडत असताना, येशूंना भूक लागली. Viz kapitola |