मार्क 10:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे त्याने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 येशू म्हणाला, “केवळ तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 येशूंनी उत्तर दिले, “तुमच्या कठोर अंतःकरणामुळे मोशेने हे नियम तुम्हाला लिहून दिले. Viz kapitola |