Online Bible

- Reklamy -




मार्क 10:43 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

43 परंतु तुमचे तसे नसावे. उलट, जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 परंतु तुमची गोष्ट तशी नाही; तर जो तुमच्यामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे.

Viz kapitola kopírovat




मार्क 10:43

Následuj nás:

Reklamy


Reklamy