Online Bible

- Reklamy -




मार्क 10:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला सोडून देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 ते म्हणाले, “मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.”

Viz kapitola kopírovat




मार्क 10:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy