मार्क 10:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 ते त्याला म्हणाले, “आम्ही तसे करू शकू.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मला प्राशन केला पाहिजे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मला घेतला पाहिजे तो तुम्ही घ्याल, हे खरे, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ते त्याला म्हणाले, “घेववेल.” येशूने त्यांना म्हटले, “जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल हे खरे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 ते त्यास म्हणाले, “आम्हास शक्य आहे.” मग येशू त्यांना म्हणाला, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल आणि जो बाप्तिस्मा घेईन तो तुम्ही घ्याल, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 ते उत्तरले, “आम्ही तो पिऊ शकू.” येशूंनी त्यांना म्हटले, “मी जो प्याला पिणार आहे तो तुम्ही प्याल खरा आणि जो बाप्तिस्मा मला दिला आहे तो बाप्तिस्मा तुम्हीही घ्याल. Viz kapitola |