मार्क 10:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसू द्यावे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 ते त्याला म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 ते म्हणाले, “आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला तुमच्या उजवीकडे व दुसऱ्याला डावीकडे बसण्याचा अधिकार द्यावा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 ते म्हणाले, “आपण आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला डावीकडे बसू द्यावे.” Viz kapitola |