मार्क 10:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 जब्दीचे दोन्ही मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरुवर्य, आम्ही आपल्याकडे जे काही मागू, ते आपण आमच्यासाठी करावे, अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, “गुरूजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 याकोब व योहान हे जब्दीचे पुत्र त्याच्याकडे आले आणि त्यास म्हणाले, “गुरुजी, आम्ही आपणाजवळ जे मागू ते आपण आमच्यासाठी करावे अशी आमची इच्छा आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 नंतर जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान येशूंकडे आले. “गुरुजी,” ते म्हणाले, “आम्ही आपल्याजवळ जे काही मागतो, ते आपण आमच्यासाठी करावे.” Viz kapitola |