मार्क 10:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तरी आता जे पहिले आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ शेवटचे व आता जे शेवटचे आहेत त्यांच्यापैकी पुष्कळ पहिले होतील.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तरी पहिले ते शेवटले व शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तरी पहिले ते शेवटचे व शेवटचे ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 पण अनेकजण जे पहिले आहेत, ते शेवटचे होतील आणि जे शेवटचे आहेत ते पहिले होतील.” Viz kapitola |