मार्क 10:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 अशा प्रत्येकाला आताच्या काळात छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, माता, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात शाश्वत जीवन हे सारे मिळेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणार्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 या वर्तमान युगात त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, घरे, भाऊ बहीण, आई, मुले आणि जमीन आणि याबरोबरच छळ आणि येणार्या युगात त्याला सार्वकालिक जीवनही मिळाल्याशिवाय राहणार नाही. Viz kapitola |