मार्क 10:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, “आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 पेत्र त्याला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडून आपल्यामागे आलो आहोत.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 पेत्र त्यास म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व सोडले आहे आणि आपल्यामागे आलो आहोत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पेत्र बोलला, “आपल्याला अनुसरण्यासाठी आम्ही सर्वकाही सोडून दिले आहे!” Viz kapitola |