Online Bible

- Reklamy -




मार्क 10:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

23 येशू सभोवार आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 येशूंनी सभोवती पाहिले व आपल्या शिष्यांना म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती अवघड आहे!”

Viz kapitola kopírovat




मार्क 10:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy