मार्क 10:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 परंतु हे शब्द ऐकून त्याचा चेहरा उतरला व खिन्न होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 परंतु हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला; कारण तो फार श्रीमंत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 यावर त्या तरुणाचा चेहरा पडला. तो खिन्न झाला आणि निघून गेला, कारण त्याच्याजवळ पुष्कळ संपत्ती होती. Viz kapitola |