मार्क 10:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्याने त्याला उत्तर दिले, “गुरुवर्य, मी माझ्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने त्याला उत्तर दिले, “गुरूजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तो मनुष्य म्हणाला, “गुरूजी, मी तरुणपणापासून या आज्ञा पाळत आलो आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “गुरुजी” तो तरुण जाहीरपणे म्हणाला, “मी बालक होतो तेव्हापासूनच या सर्व आज्ञांचे पालन करत आलो आहे.” Viz kapitola |