मार्क 10:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 येशू त्याला म्हणाला, “मला चांगला का म्हणतोस? एकट्या परमेश्वराशिवाय कोणीही चांगला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 येशू त्याला म्हणाला, “मला उत्तम का म्हणतोस? एक जो देव त्याच्यावाचून कोणी उत्तम नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 येशू त्यास म्हणाला, “तू मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कोणी एक उत्तम नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 येशूंनी उत्तर दिले, “तू मला उत्तम कशाला म्हणतोस? परमेश्वराशिवाय कोणी उत्तम नाही. Viz kapitola |