मार्क 10:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 येशूने लहान मुलांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले परंतु आणणाऱ्यांना शिष्यांनी दटावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग त्याने बालकांना स्पर्श करावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणार्यांना दटावले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग त्याने बालकांस हात ठेवावा? करावा आणि आशीर्वाद द्यावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 लोक आपल्या लहान बालकांना, येशूंनी त्यांच्यावर हात ठेवावे म्हणून त्यांच्याकडे आणत होते, परंतु शिष्यांनी त्यांना दटाविले. Viz kapitola |