मार्क 10:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 तसेच जी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते व दुसरे लग्न करते तीही व्यभिचार करते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि जर तिने आपल्या नवर्याला सोडले व दुसरे लग्न केले तर तीही व्यभिचार करते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 आणि जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते, तर तीही व्यभिचार करते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.” Viz kapitola |