मार्क 10:11 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या पत्नीला सूटपत्र देतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपल्या बायकोला टाकतो व दुसरे लग्न करतो तो तिच्याविरुद्ध व्यभिचार करतो; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो. Viz kapitola |