मार्क 1:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलमधील नासरेथहून आला आणि योहानच्या हातून यार्देन नदीत त्याचा बाप्तिस्मा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 त्या दिवसांत असे झाले की, येशू गालीलातील नासरेथाहून आला आणि योहानाच्या हातून यार्देनेत त्याचा बाप्तिस्मा झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्यावेळी येशू गालील प्रांतातील नासरेथ गावातून आले आणि योहानाने यार्देन नदीत त्यांचा बाप्तिस्मा केला. Viz kapitola |