मार्क 1:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करत बाप्तिस्मा देणारा योहान अरण्यात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान पापक्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा संदेश देत अरण्यात प्रकट झाला. Viz kapitola |