मार्क 1:39 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)39 म्हणूनच त्यांच्या सभास्थानांत प्रबोधन करत व भुते काढत तो सबंध गालीलमध्ये फिरला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 मग तो सबंध गालीलात त्यांच्या सभास्थानांतून उपदेश करत व भुते काढत फिरला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 मग ते सर्वत्र गालील प्रांतात प्रवास करीत, त्यांच्या सभागृहांमध्ये उपदेश करीत आणि दुरात्म्यांना बाहेर काढीत फिरले. Viz kapitola |