मार्क 1:32 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)32 संध्याकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी व भूतग्रस्त लोकांना त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व दुखणाइतांना व भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 त्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी लोकांनी येशूंकडे सर्व रोग्यांना आणि भूतग्रस्तांना आणले. Viz kapitola |