मार्क 1:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी: ‘प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 अरण्यात घोषणा करणार्याची वाणी झाली, ती अशी की, परमेश्वराचा मार्ग तयार करा; त्याच्या ‘वाटा नीट करा.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “अरण्यात घोषणा करणार्या एकाची वाणी झाली, ‘प्रभूसाठी मार्ग तयार करा, आणि त्यांच्यासाठी मार्ग सरळ करा.’ ” Viz kapitola |