Online Bible

- Reklamy -




मार्क 1:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

29 सभास्थानातून निघाल्यावर लगेच येशू आणि त्याचे शिष्य, याकोब व योहान ह्यांना घेऊन शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 सभास्थानातून निघाल्यावर ते लगेचच याकोब व योहान ह्यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया ह्यांच्या घरी गेले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 सभागृहातून बाहेर पडल्याबरोबर ताबडतोब, याकोब व योहानासह शिमोन व आंद्रियाच्या घरी गेले.

Viz kapitola kopírovat




मार्क 1:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy