मार्क 1:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 ही त्याची कीर्ती गालीलच्या परिसरात सर्वत्र वेगाने पसरली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 ही त्याची कीर्ती लगेच गालीलाच्या चहूकडल्या सर्व प्रांतात पसरली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 त्यांच्याबद्दलची बातमी पूर्ण गालील प्रांताच्या सर्व भागात झपाट्याने पसरत गेली. Viz kapitola |