Online Bible

- Reklamy -




मार्क 1:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

25 येशूने त्याला आदेश दिला, “गप्प राहा व ह्याच्यामधून बाहेर नीघ.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 येशूने त्याला धमकावून म्हटले, “उगाच राहा व ह्याच्यातून नीघ.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 “गप्प राहा!” येशूंनी धमकाविले, “यातून बाहेर ये!”

Viz kapitola kopírovat




मार्क 1:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy