Online Bible

- Reklamy -




मत्तय 9:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 कारण ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ आणि चालू लाग’, असे म्हणणे, ह्यांतील अधिक सोपे कोणते?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कारण ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ असे बोलणे, किंवा ‘उठून चाल’ असे बोलणे, ह्यांतून कोणते सोपे?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’

Viz kapitola kopírovat




मत्तय 9:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy