मत्तय 9:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 येशू त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट विचार का आणता? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, “तुम्ही आपल्या मनात वाईट कल्पना का आणता? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता? Viz kapitola |