मत्तय 9:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 परंतु ते तेथून निघून गेल्यावर त्यांनी त्याच्याविषयीचे वृत्त त्या विभागात सर्वत्र पसरवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परंतु याउलट त्यांनी येशूंची किर्ती त्या सर्व भागात पसरविली. Viz kapitola |