मत्तय 9:21 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या किनारीला स्पर्श केला तरी मी बरी होईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरी होईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.” Viz kapitola |