मत्तय 8:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 “प्रभो, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 “प्रभूजी, माझा चाकर पक्षाघाताने अतिशय आजारी होऊन घरात पडून आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “प्रभू, माझा नोकर घरी पक्षघाताने आजारी असून वेदनांनी तळमळत आहे.” Viz kapitola |