मत्तय 8:34 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 हे ऐकून सर्व नगर येशूला पाहायला आले व त्याला पाहिल्यावर त्यांनी येशूला त्यांच्या नगराबाहेर जाण्याची विनंती केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटण्यास निघाले आणि त्याला पाहून त्यांनी आपल्या हद्दीबाहेर जाण्याची त्याला विनंती केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्यास सीमेबाहेर जाण्याची विनंती केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तेव्हा नगरातील सर्व लोक येशूंना भेटण्यास गेले आणि त्यांना भेटल्यावर, त्यांच्या भागातून निघून जावे अशी येशूंना विनंती केली. Viz kapitola |