मत्तय 8:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ती भुते त्याला विनंती करू लागली, “तू जर आम्हांला बाहेर काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मग ती भुते त्याला विनंती करू लागली की, “तू जर आम्हांला काढत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हांला पाठवून दे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की, तू जर आम्हास काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हास पाठवून दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 भुतांनी येशूंना विनंती केली, “तुम्ही आम्हाला हाकलून देणार असाल तर आम्हाला डुकरांमध्ये जाण्याची परवानगी द्या.” Viz kapitola |