मत्तय 8:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तेव्हा त्या माणसांना आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!” Viz kapitola |