मत्तय 8:24 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 एकाएकी त्या सरोवरात इतके प्रचंड वादळ उठले की, तारू लाटांखाली बुडू लागले. येशू मात्र झोपला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तेव्हा पाहा, समुद्रात मोठे वादळ उठले, इतके की तारू लाटांनी झाकू लागले; परंतु तो झोपेत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा, एकाएकी सरोवरात भयंकर वादळ सुटले, लाटा होडीवर आदळू लागल्या व त्यांची होडी बुडू लागली. पण येशू झोपी गेले होते. Viz kapitola |