मत्तय 8:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 तेव्हा एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरुजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, जेथे कोठे आपण जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तेव्हा कोणीएक शास्त्री येऊन त्यास म्हणाला, “गुरूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 तेवढ्यात एक नियमशास्त्र शिक्षक येशूंकडे येऊन म्हणाला, “आपण जिथे कुठे जाल, तिथे मी तुमच्यामागे येईन.” Viz kapitola |