मत्तय 8:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू डोंगरावरून खाली आले, तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्यामागे चालू लागला. Viz kapitola |