Online Bible

- Reklamy -




मत्तय 7:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल. ठोठावा म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, दार ठोका म्हणजे ते उघडले जाईल.

Viz kapitola kopírovat




मत्तय 7:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy