मत्तय 7:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. Viz kapitola |